MANTRA SHRIMANTICHA - SHYAM BHURKE

MANTRA SHRIMANTICHA

By SHYAM BHURKE

  • Release Date: 2005-02-01
  • Genre: Self-Improvement

Description

यापुस्तकातदडलायश्रीमंतहोण्याचामंत्र!प्रा.बुद्धिवंतम्हणतात,``खूपअभ्यासकर.गुणवत्तायादीतये,"तरत्यांचेचधनेश्वरसांगतात,"परीक्षेतउत्तीर्णहोण्याइतपतअभ्यासपुरेसाआहे.लवकरातलवकरपैसेकमविण्याचीकलाशिक.पैसेमिळविण्यापेक्षाहीपैसेकमविण्याचीकलाप्राप्तहोणेहेमहत्वाचे."मनोहरनंहीकलाकशीप्राप्तकेली,येणाराप्रत्येकरुपयापुढीलरुपयाकमवायलाकसावापरला,हेइथंउलगडूनदाखवलंय.हेपुस्तकवाचेलत्यालाआपणश्रीमंतव्हावेअसेवाटेल.तोगरिबीतजन्मालाआलाअसेलतरीहीश्रीमंतीचामार्गधरेल.जरहेपुस्तकश्रीमंतानेचवाचलेतरआपणअधिकश्रीमंतहोण्यासाठीकोणतेमार्गचोखाळायलाहवेत,याचेत्यालाज्ञानहोईल.जेनोकरीच्याचक्रातअडकलेआहेत.त्यांनाहीआहेयापरिस्थितीतश्रीमंतकसेव्हावे,याचामार्गसापडेल.नोकरीणमिळाल्यामुळेहताशझालेल्यायुवकामध्येउद्योजकतानिर्माणहोईल.यशस्वीउद्योजकांच्याकथावाचतानात्याच्याअणूरेणूतचैतन्यसळसळेल.तोश्रीमंतीच्यावाटेकडेआकर्षितहोईल.सर्वदूरउद्योजकांचीमांदियाळीदिसूलागेल.